यावर्षी गुरुपौर्णिमेसाठी आपण "मुळांचे पोषण’ हा विषय घेतला आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, "तुम्ही झाडांच्या मुळांना पाणी घाला. सर्व झाडाला ते आपोआप मिळेल.’ वेद ही आपल्या राष्ट्राची मुळं आहेत. वेद म्हणजे काय तर वेदांची एकात्म दृष्टी आणि वैदिक मूल्ये, तत्त्वे. |