Thursday, December 9, 2021

विवेक विचार / डिसेंबर २०२१

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Saturday, November 27, 2021

विवेक विचार / २१ ते ३० नोव्हेंबर

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

विवेक विचार / ११ ते २० नोव्हेंबर २०२१

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Monday, November 8, 2021

विवेक विचार/ १ ते १० नोव्हेंबर

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Saturday, September 11, 2021

विवेक विचार/ ११ ते २० सप्टेंबर

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Friday, September 3, 2021

विवेक विचार/ १ ते १० सप्टेंबर

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Saturday, August 21, 2021

विवेक विचार/ २१ ते ३१ ऑगस्ट

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Wednesday, August 11, 2021

विवेक विचार/ ११ ते २० ऑगस्ट

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Wednesday, August 4, 2021

विवेक विचार/ १ ते १० ऑगस्ट

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Saturday, July 24, 2021

विवेक विचार/ २१ ते ३१ जुलै

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Wednesday, July 14, 2021

विवेक विचार/ ११ ते २० जुलै

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Saturday, July 3, 2021

विवेक विचार/ १ ते १० जुलै

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार चा अंक येथे सादर करत आहोत.

Tuesday, June 22, 2021

विवेक विचार/ २१ ते ३० जून

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार २१ ते ३० जून (भाग ३) चा अंक येथे सादर करत आहोत.

Saturday, June 12, 2021

विवेक विचार/ ११ ते २० जून

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार ११ ते २० जून (भाग २) चा अंक येथे सादर करत आहोत.

Tuesday, June 8, 2021

विवेक विचार/ १ ते १० जून

वाचक बंधू-भगिनी, विवेक विचार १ ते १० जून (भाग १) चा अंक येथे सादर करत आहोत.

Friday, May 7, 2021

विवेक विचार / मे २०२१

वाचक बंधू भगिनी, विवेक विचार मे २०२१ चा अंक येथे सादर करत आहोत.

 

Saturday, April 3, 2021

विवेक विचार एप्रिल २०२१

वाचक बंधू भगिनी, विवेक विचार एप्रिल २०२१ चा अंक येथे सादर करत आहोत.

 

Friday, March 5, 2021

विवेक विचार/ मार्च २०२१

वाचक बंधू भगिनी, विवेक विचार मार्च २०२१ चा अंक येथे सादर करत आहोत.

 

Thursday, February 18, 2021

हिंदूने चांगला हिंदू होण्याचामुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजेहिंदूने मुसलमान किंवा मुसलमानाने हिंदू होण्याची आवश्यकता नाहीअसे स्वामी विवेकानंद आवर्जून सांगतातपरंतु याचवेळी तलवारीच्या जोरावर जगाला मुसलमान करणार्या प्रवृत्तीवद्दल हिंदूंना सावधही करतात.

पासाडेनाकॅलिफोर्निया येथील एका भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतातप्रत्येक युगातप्रत्येक राष्ट्रात जे थोर पुरुष आणि स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आदराने वंदन कराचैतन्याची - दिव्यत्वाची साक्षात अनुभूती जेव्हा येते तेव्हा मन विशाल होतेसर्वत्र त्या एकाच ईश्वराचे प्रकाशमय दर्शन होऊ लागतेमुसलमानांच्या मनात ही धारणा विकसित झालेली नाहीत्यामुळे त्यांच्यात धर्मांधता आणि कडवेपणा मोठ्या प्रमाणात आहेत्यांची घोषणा हीच कीअल्ला एकच आहे आणि महंमद हाच त्याचा प्रेषित आहे. एवढेच सत्ययावेगळे जे जे आहे ते केवळ त्याज्यच नव्हेतर चिरडून नष्ट करून टाकले पाहिजेजे कोणी काफर आहेत त्यांच्या कत्तली केल्या पाहिजेतया उपासनापद्धतीहून वेगळ्या उपासनापद्धती तोडून मोडून फेकून दिल्या पाहिजेतयाहून वेगळे सांगणारा प्रत्येक धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजेअशी ही धर्मांधता आहेप्रशान्त महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत या धर्मांधांनी पाचशे वर्षे रक्ताचे पाट वाहविलेइस्लाम हा असा आहे!

(समग्र वाङ्मयखंड 4)


लेखक - सिद्धाराम भै. पाटील
संपादक, विवेक विचार 

 

Monday, February 15, 2021

 


आकाशातून पडणारे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते त्या प्रमाणे कोणत्याही ईश्‍वराची केलेली उपासना एकाच ईश्‍वराला पोहोचते, असे हिंदू धर्म सांगतो. सर्वच धर्म सत्य आहेत यावर हिंदू धर्मियांचा विश्‍वास आहे. ही विचारधारा अर्थात वेदान्त जगात शांती आणू शकेल आणि वेदान्त हाच भावी जगासाठी उपयुक्त असेल असे विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या जगप्रसिद्ध भाषणांतून मांडले. 

इस्लामच्या आक्रमणाने स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी पळून आलेल्या पारसी लोकांना हृदयाशी धरणार्‍या आणि रोमन लोकांच्या अत्याचाराने देशोधडीला लागलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणार्‍या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले. 
आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंमधील स्वाभिमान जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, “माझे हे शब्द स्मरणात असू द्या : ‘हिंदू’ हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात. ‘मी हिंदू आहे’ असे जो बांधव म्हणतो तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो. तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो. कोणत्याही हिंदूची वेदना स्वत:च्या वेदनेइतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल तरच तुम्ही ‘हिंदू’ आहात.’’
“आपण हिंदू आहोत. ‘हिंदू’ या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय ! हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’’

लेखक - सिद्धाराम भै. पाटील
संपादक, विवेक विचार 

Monday, February 1, 2021

विवेक विचार / फेब्रुवारी २०२१

वाचक बंधू भगिनी, विवेक विचार फेब्रुवारी २०२१ चा अंक येथे सादर करत आहोत.

Thursday, January 7, 2021

विवेक विचार / जानेवारी २०२१

वाचक बंधू भगिनी, विवेक विचार जानेवारी २०२१ चा अंक येथे सादर करत आहोत.