नमस्कार,
विवेक विचार सप्टेंबर २०२० चा अंक येथे सादर करत आहोत. ११ सप्टेंबर हा दिवस विवेकानंद केंद्राच्या वतीने विश्वबंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे जग प्रसिद्ध भाषण केले होते. या विषयावरील विशेष लेख व इतर विषय या अंकात आहेत.
विवेक विचार अंक ड्रॉप बॉक्स मधून डाउनलोड करा ...
विवेक विचार ड्राईव्ह मधून डाऊनलोड करा