Wednesday, May 6, 2020

कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि निवेदिता दीदी यांची उत्तरे

कोरोना महामारीच्या काळात संस्कृती आणि संघटन या विषयावरील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय बी. निवेदिता यांनी प्रकट चिंतन मांडले आणि याचे सजीव प्रसारण झाले. 11 एप्रिल 2020 ते 25 एप्रिल 2020 या कालावधीत एकूण 8 ज्ञानसत्रे झाली. ही अमूल्य ज्ञान सत्रे आहेत. यातून आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे सहज मिळून जातात. शाश्वत आनंद देणारी ही सत्रे पुढलप्रमाणे...

Question and Answer Session 1 (11-April-2020) : https://youtu.be/LariTBz38rA

Question and Answer Session 2 (13-April-2020) : https://youtu.be/C7PazME_t3c

Question and Answer Session 3 (15-April-2020) : https://youtu.be/EfpLAYp_q4k

Question and Answer Session 4 (17-April-2020) : https://youtu.be/qo_IGalYt1Q

Question and Answer Session 5 (19-April-2020) : https://youtu.be/3TzQVFkq88w

Question and Answer Session 6 (21-April-2020) : https://youtu.be/oGO0y-jxX5k

Question and Answer Session 7 (23-April-2020) : https://youtu.b bye/QHTmafl1rII

Question and Answer Session 8 (25-April-2020) : https://youtu.be/YUme5Sj0Bio